Sunday, August 22, 2010

अथांग

आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे